¡Sorpréndeme!

Sonali Kulkarni's wedding venue fixed : सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा करणार लग्न | Sakal Media |

2022-04-30 109 Dailymotion

महाराष्ट्राची अप्सरा पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार असल्याच कळत...७मे २०२१ रोजी कुणाल बोनोडेकरशी लग्नगाठ बांधली.. करोनाचं संकट असल्यामूळे मोजक्या लोकामध्ये आणि ऑनलाइन पद्धतीत हा विवाह सोहळा पार पडला त्यामूळे लग्नात राहिलेल्या सगळ्या हौशी सोनालीला पूर्ण करायच्या आहेत